pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनसे तर्फे अभिषेक.

0 3 2 7 5 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

मनसे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्याकरता उरण शहरातील हनुमान मंदिरामध्ये मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी अभिषेक केला. मनसे शहराध्यक्ष धनंजय भोरे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष
गणेश तांडेल, मनसे महिला सेनेच्या तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष अमर ठाकूर, शहराचे सुभाष पाटील, दिनेश हळदणकर व इतर सहकारी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आहे. राजसाहेबांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 7 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे