pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कै.अण्णासाहेब पाथ्रीकर मा. व उच्च मा विद्यालय कडेगाव ता.बदनापूर येथे “वीर बाल” दिवस साजरा

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.26

बदनापूर :  येथील कै.अण्णासाहेब पाथ्रीकर मा. व उच्च मा विद्यालय कडेगाव ता.बदनापूर जि. जालना येथे वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय भातलवंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख शिरसाट हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय भातलवंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वीर बाल दिवस हा श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या दोन लहान मुलांच्या जोरावर सिग व फतेहसिंग यांनी दिलेले बलिदान तसेच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी यांनी वीर बाल दिवस साजरा करण्याबाबत अधिकृत 26 डिसेंबर वीर बाल दिवस या शोर्याला म्हणून हा दिवस साजरा केला जाईल अशी घोषणा केली श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या दोन सुपुत्र यांची धैर्याची आठवण करून देणारा दिवस आहे ज्यांनी न्याया साठी हक्कासाठी आपले प्राण अर्पण केले अशा महान वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे अर्पण केली. प्रास्ताविक श्री गाडे बी बी यांनी केले तर आभार श्री उगले पी. आर यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे