ब्रेकिंग
महाकाळा येथील जिल्हा परिषद शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
1
2
1
1
2
वडीगोद्री/तनवीर बागवान,दि.15
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक रामलाल गाढवे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवकार्याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक रामलाल गाढवे,बढे,कांगणे,शालेय कमीटीचे अध्यक्ष गणेश दातवासे,उपाध्यक्ष गणेश खंडागळे,अशोक पाळीक,गणपत पटेकर,संतोष ढोकळे,अनिल चाबुकस्वार,चंद्रकांत पाळीक,सर्व गावकरी व विद्यार्थी वर्ग यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
0
1
2
1
1
2