pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरणमध्ये मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन

0 1 7 2 3 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 ते 6 जून 2023 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, तेलीपाडा, उरण येथे अमित भगत मित्र मंडळ यांच्या वतीने वयोगट 7 ते 16 असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनय कार्यशाळेत नाट्य व कास्टींग डायरेक्टर संकेत ओक, अभिनेता दिग्दर्शक मयुर जयसिंग, फुलपाखरू फेम अभिनेता निलय घैसास,लेखिका निवेदिका – वृंदा दाभोलकर याचे उत्तम असे मार्गदर्श लाभणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहिती साठी 9594255202 आणि 9833205232 या फोन नंबर वर अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी संपर्क साधावे असे आवाहन अमित भगत मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे