येथील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून ४२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.एकूण १६५ विद्यार्थ्यांमध्ये अभिजीत बाबासाहेब मिसाळ ९६.६० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर पूर्वा तळेकर ९६.४०,अक्षरा पळसकर ९६.२०, श्रृती गवारे ९६.००,राधिका टाकळकर ९६.००, श्रध्दा पवार ९५.८०, जितेश सोनटक्के ९५.८०, जागृती पवार ९५.४०, गौरी देव ९५.२०,प्रतिक खारतुडे ९५.२०,आदिती शेळके ९५.oo,आर्या कासार ९४.८०,तेजश्री वाघ ९४.८०,गौरव तिडके९४.६०, ओम आकडे ९४.४०,जान्हवी साखरे ९४.४०,सर्वेश दीक्षित ९४.२०,समृद्धी देशपांडे ९४.००,प्रणव डोईफोडे ९४.००,प्रसाद झोडगे ९३.८०,धनश्री शिंदे ९३.६०,तृप्ती झडप ९३.८०,मंगेश जगताप ९३.४०,श्रावणी रेगुडे ९३.००,आनंद तांबे ९३.००,अक्षरा सनपूरकर ९२.८०,समीक्षा पांडे ९२.६०,वैष्णवी सोनटक्के ९२.६०,प्रांजल बायस ९२.४०,अतुल गोगडे ९२.४०,संस्कृती सातपुते ९२. २०,शिवम देवडे ९१.८०,अक्षरा लाडसावंगीकर ९१.८०, प्रणाली काळे ९१.४०,देवयानी देशमुख ९१.२०,शिवम गुंगे, ९१.००, साक्षी डोंगरे ९१.००,अमर कांबळे ९०.६०,सुखदेव इंगळे ९०.४०,शितल घनघाव ९०.४०,हर्ष वाघमारे ९०.४०, अश्विन जहागीरदार ९०.०० टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तर ४२विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केले आहे ८० ते ९० यामध्ये ४४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,सचिव विजय देशमुख,विनायकराव देशपांडे,प्रा.केशरसिंह बगेरिया डॉ.जुगलकिशोर भाला, भास्करराव काळे,मु.अ.ईश्वर वाघ,रामदास कुलकर्णी, किरण धुळे,माणिक राठोड, रशीद तडवी,रेखा हिवाळे, शारदा उगले दहिभाते,कीर्ती कागबट्टे,स्वप्नजा खोत,राहुल घोलप,शिक्षकेतर कर्मचारी पवन साळवे,नितेश काळे आदींनी अभिनंदन केले आहे.