ब्रेकिंग
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाज नगर येथे बालसंस्कार विभागातर्फे साडूच्या माती पासून गणपती बनवने उपक्रम राबविण्यात आला

0
3
2
1
7
2
छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.17
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुपुत्र आदरणीय नितिनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली,बजाजनगर छ.संभाजीनगर सेवा केंद्रात बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाअंतर्गत पर्यावरण पूरक शाडूच्या माती पासून गणपती बनवणे उपक्रम राबविण्यात आला.यामध्ये मुलांसहित पालकांनी ही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या उपक्रमांतून जल प्रदूषण रोखणे,पर्यावरण संतुलन ठेवणे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
0
3
2
1
7
2