टेंभुर्णी ग्रामपंचायत येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू निदान शिबिर संपन्न

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.17
ग्राम संसद कार्यालय व गणपती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम संसद कारणे येथे आयोजित मोफत मित्र तपासणी मोतीबिंदू विधान शिबीर उद्घाट आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालिक राव पाटील म्हस्के सरपंच सुमनबाई म्हस्के उपसरपंच मनीषा ताई पाचे व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित आमदार साहेब यांच्या हस्ते आय ड्रॉप वाटप करण्यात आले
ग्राम विकास अधिकारी जे यु आढाव साहेब डॉ सुभाष शिंगणे डॉ विठ्ठलराव देशमुख डॉ. अमोल वाघ डॉ कवटर साहेब सर्जेराव शिंदे गौतम म्हस्के गोविंद पंडित राजू खोत उद्धव पाटील दुनगहू ग्राम संसद सर्व सदस्य व गणपती नेत्रालय डॉ सुप्रिया सोनवणे शामल आर्दड पिजा परवेज साई गिरासे अभिषेक चौधरी अरबाज शेख सागर तांदळे अशीच पिचके संतोष नाईक अश्विनी सपकाळ पूजा सपकाळ संदीप दांडगे गौतम चंदनशिवे आधीच बागवान विक्रम उकांडे दिगंबर भिसे बाबासाहेब जमधडे सुनील भाले, अनिल गायकवाड रामदास धनवई माने मामा बाबू साबळे शंकर आढावे