pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उंखडा येथे आ. आजबे काका च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप

0 1 7 4 1 4

पाटोदा,/ नितिन भोंडवे,दि.26

तालुक्यातील उखंडा गावामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार मा. बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त उंखडा येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आले गावामध्ये सामाजिक बांधिलकीचे भान जपत वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याने वृक्षारोपण करण्यात आले ..
यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच संतोष झुनगुरे व युवराज झुनगुरे पाटील (ता.युवक अध्यक्ष). शालेय समिती अध्यक्ष श्रीकांत झुनगुरे,भगवान लोखंडे. दिगाबर कदम. भगवान पवार, अनिल शिंदे, तानाजी गायकवाड, अशोक भोंडवे,मसू गायकवाड, बालाजी पवार गोपीनाथ भोंडवे, व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते
——————————————–
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शालेय साहित्य वाढदिवसानिमित्त करण्यात आले- युवराज झुनगुरे पाटील
(ता. अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
——————————————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे