सर्व अधिकारी अंमलदारांचा प्रशासकीपत्र देऊन गौरव

कन्नड/ कृष्णा घोडके,दि.19
औरंगाबाद येथील जिल्हा न्यायालयात पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल होऊन मानणिय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होऊन सदर गुन्हे माननीय न्यायालयात चालवले जातात सदर गुन्ह्यात सरकारी वकील व पैरवी अंमदार हे सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांना गुन्हे मधील माननीय न्यायालयात कसे सांगायचे याबाबत खूप मेहनत घेऊन आरोपीस शिक्षा कशी होईल या बाबत साक्षीदार यांना गुन्हे मध्ये कसे सांगायचे या बाबत सांगीतल्याने आरोपी ना विविध गुन्ह्यात काहींना जन्मठेप काहींना वीस वर्ष . पाच वर्ष अशाप्रकारे मेहनत घेऊन आरोपींना जिल्हा न्यायालयात शिक्षा देण्यासाठी मोलाचे काम केल्याने त्यांचा सत्कार व प्रशासन पत्र माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद येथील नव्याने रुजू झालेले चव्हाण साहेब यांनी जिल्ह्यातील तपशी अंमलदार व कोर्टात पैरवी म्हणून काम करणाऱ्या सर्व अधिकारी अंमलदारांचा प्रशासकीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे