pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंभेफळ सिंदखेड येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

0 1 7 4 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.6

जालना,तालुख्यातील कुंभेफळ सिंदखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील सरपंच सुधाकर खरात व गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्तिती होती.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघा चे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गाडेकर यांनी बाबासाहेबाना अभिवादन केले व उपस्तित नागरिकांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगून ,समाजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी समाधान गाडेकर यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे