pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रमाबाई आंबेडकर नगर,घाटकोपर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

जयंतीनिमित्त लाडू आणि समोसाचे वाटप, श्री.हितेश गायकवाड व आशा ताई गायकवाड यांचा पुढाकार.

0 1 7 3 7 4

मुंबई/प्रतिनिधी, दि.15

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दि.१४-०४-२०२३ रोजी घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर यशोधरा चाळ येथे लाडू व समोसा वाटप करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर ,पांचगणी तालुका संपर्क प्रमुख श्री.अमित देशमुख,पुणे जिल्हा मानवधिकारी चे पै.लक्ष्मण भाऊ साठे,श्री.महेंद्र मिश्रा उपस्थित होते तसेच आयोजक शिव माथाडी कामगार सेना मुंबई चिटणीस श्री.हितेश गायकवाड, समाजसेविका शिवसैनिक सौ.आशाताई गायकवाड, भिमसैनिका श्री.सुशांत गावडे,समाजसेविका सौ.अंजना गाडे,सौ.निलम अहिरे,बिपीन कासारे,प्रमोद गायकवाड,राहुल साळवे, चित्रा झेंडे,विनोद गायकवाड, सचिन लोखंडे,प्रकाश लोखंडे, निलेश बंसोडे,बंटी धोरप, व सर्व भिम सैनिक उपस्थित होते.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे