ब्रेकिंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पनवेल
0
3
1
0
6
7
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष मनसे, अरविंद पाटील वावंजे विभाग अध्यक्ष मनसे,यांच्या नेतृत्वाखालील पनवेल तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र सुदाम दरे यांचे नितलस ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाली. देवेंद्र दरे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मनसेचे उपसरपंच देवेंद्र दरे यांचा पनवेल तालुका प्रमुख रामदास पाटील यांनी सत्कार केला. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची तोफ महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये धडाडेल.मनसे पुढाकार घेणार आणि आघाडी मारणार ग्रामपंचायतीचा विकास हाच आमचा ध्यास आणि तो लोकांना जनतेला आवडेल हीच आमची अपेक्षा असे मत रामदास पाटील यांनी व्यक्त केले.
0
3
1
0
6
7