२३ मार्च २०२५ रोजी बिलोली येथे दिव्यांग, वृध्द निराधारांच्या हक्कासाठी मेळाव्याचे आयोजन
मेळाव्यास ऊपस्थित रहाण्याचे आव्हान जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे केले

नांदेड/प्रतिनिधी, दि.20
शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन मा.गजानन शिंदे तहसिलदार बिलोली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीनिवास पदमवार,मा. गटविकास अधिकारी बिलोली,
सुधाकरराव पिल्लगुंडे, दिव्यांग वृध्द नि,मि.मं.मराठवाडा प्रमुख, प्रमुख वक्ते मा.गोंविदराव मुंडकर, जेष्ठ पत्रकार मां.माधवराव अटकोरे, अर्पण अवयवदान समिती नांदेड संस्थापक अध्यक्ष , प्रमुख उपस्थिती मां.अतुल भोसले पोलिस निरीक्षक बिलोली,मां.सतिषराव पुदाके मुख्यकार्यकारी न.पा.बिलोली,मां. नरसिंग निमलवाड आगार व्यवस्थापक बिलोरी,मां.कमलाकर जमदाडे, संपादक लोकसेवा न्यूज,मां.शहाजी वरखिंडे संपादक शिवगर्जना न्युज,मां.आरिफ शेख संपादक महाराष्ट्र २४ न्यूज, मां.मुस्ताफा पिंजारी पत्रकार संरक्षण ता.सचिव मुखेड, मां.रामप्रसाद चनावार जेष्ठ पत्रकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनो न्याय हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदन आंदोलन केल्यामुळे अनेक लाभ मिळत आहेत.
अनेक प्रश्नांसाठी नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत सरांनी संबंधित अधिकारी व गटविकास अधिकारी सर्व खातेप्रमुख व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत सात वेळा बैठक,एक सुनावणी घेऊन कनिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या आदेश,व निर्देशाची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर
यांनी नुतन जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देताच नुतन जिल्हाधिकारी नांदेड यांनी दि.१८ मार्च २०२५ रोजी संबंधित अधिकारी जिल्हातील एकोनिस अधिकारी व दिव्यांचा संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठक मां.जिल्हाअधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
पण अनेक कनिष्ठ अधिकारी यांना प्रत्यक्ष ऊपस्थित राहावे असे आदेश असताना अनेक अधिकारी उपस्थित नव्हते. तरी महोदय साहेबांनी दिव्यांगाच्या अनेक प्रश्नावर चर्चा करून संबंधित अधिकारी यांना फोनवर चर्चा करून आदेश दिले
आहेत . आपण सनदशीर मार्गाने अनेक आंदोलने करुन वरीष्ठ अधिकारी बैठका,व सुनावणी घेऊन न्याय हक्क मिळत नसल्यामुळे पुढील दिशा रननिति संघटितपणे संघर्षासाठी दिव्यांग वृध्द, निराधार बांधवांनो मेळाव्यात ऊपस्थित राहावे असे आव्हान नांदेड जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे, जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार,जि.सचिव अनिल रामदिनवार,दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी
बिलोली ता.अध्यक्ष बालाजी होनपारखे, नायगाव ता अध्यक्ष विठ्ठल बेलकर,मुखेड ता अध्यक्ष मगदुम शेख ऊंद्रीकर, ऊमरी ता.अध्यक्ष गजानन वंहिंदे, माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत, हदगाव ता.अध्यक्ष नामदेव बोडके, अर्धापूर ता.अध्यक्ष दिंगाबर लोणे,लोहा ता.अध्यक्ष शेख हानिफ, कंधार ता.अध्यक्ष चांदु गवाले,देगलुर ता. अध्यक्ष रवि ठाकुर नांदेड ता.अध्यक्ष शेख मुस्तफा,किनवट ता.अध्यक्ष अंकुश राठोड महिला ता.अध्यक्ष बालीताई जंगनवाड,सविता नांदेड, नांदेड,तालुक्यातील सचिव शंकर म्हैत्रे,दत्तात्रय सोनकांबळे, रावसाहेब बसवदे,चांदराव चव्हाण,हानमंत हेळगिरे,बिलोली ता.ऊप अध्यक्ष गोपाळ अडबलवार ता.सचिव शंकर म्हैत्रे ता.सहसचिव संतोष नरवाडे कोषअध्यक्ष रामजी गायकवाड वृध्द ता.अध्यक्ष दिंगांबर तरटे,लालु वाघमारे, राजु श्रीरामे, पिराजी पंदिलवाड, इत्यादी पदाधिकारी बिलोली,
असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र ता. अध्यक्ष बालाजी होनपारखे सचिव शंकर म्हैत्रे यांनी दिले.