pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ऊपमुख्यकार्यकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी दिव्यांगाना पाच टक्के निधी न देणाऱ्यावर योग्य ते कार्यवाही करतील काय?दिव्यांग माधव पांचाळ मारजवाडीकर

0 3 8 6 5 4

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि 17

मुखेड तालुक्यातील मारजवाडी येथील दिव्यांगाना ग्रामपंचायत चा राखिव असलेला पाच टक्के निधी देण्यात यावा म्हणून मारवाडी येथील अंध दिव्यांग इ.स. २०२० पासुन निवेदन, सरपंच ग्रामसेवक यांना नेहमी वारंवार भेटुन विनंती केल्यावर सरपंच ग्रामसेवक यांना सुचेना देऊन पाच वर्षांपासून एकदा हि वाटप होत नसल्यामुळे पाच वर्षांत गटविकास अधिकारी यांना निवेदन भेटुन सुध्दा न्याय हक्क मिळत नसल्यामुळे गटविकास अधिकारी यांना माहितीचा अधिकाराने माहितीचा अर्ज दि.२ जुनं २०२५ रोजी देऊन दिड महिन्यात साधे ऊतर देत नसल्यामुळे मी आज मुख्यकार्यकारी जि.प.ला निवेदन देऊन भेट घेण्यासाठी आलो असता ते भेटले नाहीत ऊपमुख्य कार्यकारी पंचायत विभाग भेटायला गेलो असता ते पण भेट न झाली नसल्यामुळे मी निवेदन दिले व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांना माझे प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून विनंती केली असता डाकोरे सरांनी मला व माझ्या गावातील दिव्यांगाना हक्कासाठी शासन प्रशासनास पाठपुरावा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले
तरी नुतन आजच कामावर रूजू झालेले उपमुख्यकार्यकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी त्वरित लक्ष घालून जे दिव्यांगाना हक्क न देणाऱ्या दोषि अधिकाऱ्यांवर योग्य ते कार्यवाही करून दिव्यांगाना न्याय हक्क नाहि मिळाल्यास दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल ती वेळ प्रशासनाने येऊ देऊ असे प्रसिध्दी पत्रक माधव पांचाळ यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे