pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महात्मा बसवेश्वर माध्यामिक विद्यालय अर्धापुर येथील स्कुलचे मुले मुली लेझीम व विठुरायाच्या गजरात आषाढि एकादशी निमित्तनगरप्रदक्षिणा उत्सव साजरा

0 1 2 1 1 2

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.1

वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्ताने अर्धापूर शहरात महात्मा बसवेश्वर माध्यामिक विद्यालय अर्धापूर स्कुलचे मुले मुली लेझीम व विठुरायाच्या गजरात आषाढि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा काढण्यात आली या उत्सवाला मुलिने लेझीम खेळताना भगवंताच्या संगित तालिवर ठेका धरून भक्तमंडळि क्षिक्षक, विद्यार्थी या नगरप्रदक्षिणा दिंडीत सहभागी झाले होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2