ब्रेकिंग
अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी सुट्टी
0
3
1
2
8
3
जालना/प्रतिनिधी,दि.13
अंतरवाली सराटी येथे दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा समाजाची सभा असल्याने अंबड तालुक्यांतर्गत शाळांमध्ये जाण्यायेण्याकरिता विदयार्थ्यांना त्रास होऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सुटटी देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राव्दारे कळवून अंबड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक यांना सूचित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
0
3
1
2
8
3