आज राजस्थान मधील मेवाडचे राजे महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त लोधी मोहल्ला व माता मम्मा देवी मंदिर चौक येथील पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभा प्रमुख श्री.भास्कर आबा दानवे, सरचिटणीस श्री.सिद्धिविनायक मुळे , मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानूरे, श्री.सुनिल खरे, श्री.देविदास देशमुख, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, सोमेश काबलीये, सेवकलाल नारियालवाले, लक्ष्मण वर्मा, बालाजी राजपूत, शिव राऊत, विराट नामदे, सागर धानुरे, कार्तिक राऊत, दुर्गेश वरखते आदीसह उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा