ब्रेकिंग
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

0
1
1
8
1
4
जालना/प्रतिनिधी,दि.19
देशाचे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.55 वाजता निवासस्थानावरुन वाहनाने बदनापूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मेरी माटी, मेरा देश अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना लाभार्थ्यांच्या मेळाव्यास उपस्थिती (स्थळ- पंचायत समिती बदनापूर), सोयीनूसार वाहनाने बदनापूर येथून जालना निवासस्थानी प्रयाण करतील तसेच दुर्गा माता आरती आणि दर्शन करतील (स्थळ -जालना), रात्री जालना निवासस्थानी मुक्काम करतील.
0
1
1
8
1
4