दिल्ली विधानसभेत भाजपने यश संपादन केल्याने जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते यांच्या मार्गदर्शनाखाली महाराणा प्रताप चौक बजाज नगर येथे विजयी उत्सव साजरा

आनिल वाढोणकर/छ. संभाजीनगर,दि.10
भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त झाल्याने बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक येथे फटाके फोडून अत्यंत उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते अमोल जाधव पाटील जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा , विकास कापसे जिल्हा संयोजक नोंदणी अभियान , गजाननजी नांदुरकर जिल्हा कोषाध्यक्ष , शत्रुघनजी देशमुख ज्येष्ठ कार्यकर्ते , सचिनजी गरड मा.सरपंच वडगाव , जितू मामा दहातोंडे , सुनीलजी राठी तालुका अध्यक्ष , विजयजी सरकटे ग्रा.प.सदस्य , आशिष अशोक पावडे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष , सौ.नंदाताई राजपूत महिला मोर्चा तालुकाध्यक्षा , .मच्छिंद्र पुलावळे मामा संघटन सरचिटणीस , गणेश जी आव्हाड ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष , प्रदीपजी माळी , आसाराम करपे , अजय राजपूत , आकाश जाधव , गौरव खनसे , प्रशांत पाथ्रीकर , सागर शिंदे , स्वप्निल राठोड , चिन्मय पाटील यांच्यासह बजाजनगर युवा मोर्चा पदाधिकारी व महिला मोर्चा व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.