ब्रेकिंग
तिवसा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरु होईल

0
3
2
1
8
1
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि 22
राज्यात उद्या पोस्टल बॅलेट मतमोजणी 8 वाजता सुरु होईल
8.30 वाजता EVM मतमोजणी सुरु होईल
एक फेरी साधारण 45 मिनिट राहील
पहिल्या फेरी निकाल 9.15 वाजता लागेल
संपूर्ण विधानसभा निकाल हा दुपारी 3 वाजता हातात येईल
मोर्शी तालुका पासून मतमोजणी सुरु होईल नंतर तिवसा, अमरावती व शेवटी भातकुली तालुका मतमोजणी होईल
0
3
2
1
8
1