pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ग्रंथराज ज्ञानेश्वरीअखंड हरिनाम सप्ताह श्री दत मंदिर गुरूवार बाजार सिडको नांदेड येथे 15 मार्च ते 22मार्च.2024 पर्यंत धार्मिक सप्ताहा ऊत्साहा आयोजन

0 1 7 4 0 8

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.19

नांदेड शहरातील सिडको येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह श्री दत मंदिर गुरूवार बाजार सिडको नांदेड येथे 15 मार्च ते 22मार्च. 2024 पर्यंत धार्मिक सप्ताहा सोहळ्याला अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न झाला होता आहे.सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता काकडा आरती भजन, सकाळी 6ते 7 वाजता श्रींची पुजा सकाळि 7ते 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सकाळि 11 ते 12 तुकाराम महाराज गाथा भजन
सायंकाळी 5ते 6 वाजता हरिपाठ सांय. 7,ते 10 हरि किर्तन भजन असे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहात दि. 15 मार्च रोजी श्री ह.भ.प.नरेद्र पुरीमहाराजदि. 16 मार्च रोजी श्री बळिराम महाराज महाराज
दि. 17 मार्च रोजी श्री ह.भ.प. केला महाराज येलुरकर
दि. 18 मार्च रोजी श्री ह.भ.प. श्री भरत महाराज
,दि.19 मार्च रोजी श्री हभप मारोती महाराज राईकर
दि. 20 मार्च रोजी श्री ह.भ.प. टाक महाराज सिडको दि.21मार्च रोजी श्री.ह.भ.प. गोपेकरमहाराज नांदेड दि. 22 मार्च रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.प राम तुकाराम महाराज पांचाळ यांचे काल्याचे कीर्तनाने काला वाटुन महाप्रसादाने सांगता होनार आहे.
*गायनाचार्य* पिंटु पांचाळ, सुदामा पांचाळ,
*मृदंगाचार्य* अनेक गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड हरिनाम सप्ताहात समिती गुरूवार सिडको नांदेड यांच्या
वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे