ब्रेकिंग
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
0
3
2
1
7
1
जालना/प्रतिनिधी,दि. 4
केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा दि. 6 ऑगस्ट 2023 रोजीचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.55 वा. औरंगाबाद येथून जालना रेल्वेस्थानकावर आगमन, सकाळी 9 वा. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या जालना रेल्वे स्थानकाच्या इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर राखीव. दुपारी 5.00 वा. ते जालना येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.
0
3
2
1
7
1