ब्रेकिंग
एकता परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्रावण मासा निमित्त भद्रा मारुती दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप

0
1
1
8
2
2
छ.संभाजीनगर/ अनिल वाढोणकर,दि.2
महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले स्थान संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपुर तालुक्यात असलेल्या भद्रा मारुती येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना एकता परिषद तर्फे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अभिमन्यू उबाळे मामा . विभागीय संघटक माननीय संजय भाऊ आढाव साहेब व एकता परिषदेचे संघ कार्यकर्ते उपस्थित होते व वाळुंज महानगर बजाजनगर येथील एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम संपन्न केला
0
1
1
8
2
2