pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा शिक्षक आघाडीच्या मराठवाडा विभागीय संयोजक पदी- संजय भातलवंडे

मराठवाड्यात शिक्षक आघाडी मजबूत करणार

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी, दि.9

भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या मराठवाड्यात शिक्षक आघाडीची बांधणीसाठी मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा . चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक व नागपूरच्या माजी महापौर प्रा.डॉ.कल्पना पांडे यांच्या हस्ते नागपूर येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून या निवडीचे स्वागत सर्वत्र मराठवाडा भर होत आहे

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *