pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ बजाजनगर सेवा केंद्रातील बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाअंतर्गत विविध शाळेत श्री गणपती अथर्वशीर्ष सामूहिक पठण

0 1 1 8 3 4

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.27

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुपुत्र आदरणीय नितिनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली,बजाजनगर छ.संभाजीनगर सेवा केंद्रातील बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाअंतर्गत श्री गणपती अथर्वशीर्ष सामूहिक पठण सेवा बजाजनगर परिसरातील
रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल
मध्ये 225 विद्यार्थ्यांनी व शिवछत्रपती विद्यालय मधील 481विद्यार्थ्यांनी सेवेत सहभाग नोंदवत सेवा रुजू केली.
रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल
प्राचार्य वंदना अप्पार मॅडम व शिवछत्रपती विद्यालय प्राचार्य
विद्या भोसले मॅडम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाहित आध्यत्मिक सेवा करण्याची संधी प्राप्त झाली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4