ब्रेकिंग
प्रतिभा माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल रवाना..
काजळा - तुळजापूर - पंढरपूर - नर्सोबावाडी( मुक्काम )-- कोल्हापूर- कण्हेरी मठ - आदमापुर - आंबोली - मालवण( मुक्काम )- (तारकली) - विजयदुर्ग - पावस - गणपतीपुळे( मुक्काम )- प्रतापगड( मुक्काम )-- महाबळेश्वर - वाई - बालाजी मंदिर - जेजुरी - मोरगाव-शनिशिंगणापूर - देवगड-काजळा.

0
3
2
1
8
0
काजळा, दि.8
आज बदनापूर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालय,या शाळेची शैक्षणिक सहल आज दि.8/2/2024 रोजी सकाळी 5.00 वा शाळेतून रवाना झाली आहे
या सहलीमध्ये दोन बसेस आणि 80 विद्यार्थी आणि 10 शिक्षक यांचा समावेश आहे. या सहलीमधील विद्यार्थी खालील ठिकाणी भेटी देणार आहे. काजळा – तुळजापूर – पंढरपूर – नर्सोबावाडी( मुक्काम )– कोल्हापूर- कण्हेरी मठ – आदमापुर – आंबोली – मालवण( मुक्काम )- (तारकली) – विजयदुर्ग – पावस – गणपतीपुळे( मुक्काम )- प्रतापगड( मुक्काम )– महाबळेश्वर – वाई – बालाजी मंदिर – जेजुरी – मोरगाव-शनिशिंगणापूर – देवगड-काजळा.
0
3
2
1
8
0