pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पो.नि.ईश्वर सिंग चव्हाण यांना पोलीस महासंचालक मुंबई यांचे प्रशस्तीपत्र बहाल

0 1 7 7 8 1
जालना/प्रतिनिधी, दि.27

 

जालना: आज (दि.27) रोजी पोलीस निरीक्षक ईश्वर सिंग चव्हाण यांना विशेष कामगिरीबद्दल माननीय पोलीस महासंचालक मुंबई यांनी यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे.त्यांची पोलीस खात्यामध्ये 40 वर्षांची सेवा झालेली असून त्यांनी आतापर्यंत दरोड्यातील गुन्हेगारांना  जीवाची पर्वा न करता गुन्हेगारांना अटक केलेली आहे तसेच बरेच गुन्हा मध्ये आरोपीस अटक करून बरेच गुन्हे  उघडकीस आणले आहे तसेच बरेच गुन्ह्यातआरोपीस कोटातून शिक्षा झालेली आहे या त्यांच्या चांगली त्यांच्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस महासंचालक मुंबई यांनी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे