ब्रेकिंग
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सौ संध्या संजय देठे
0
3
1
2
8
3
जालना/प्रतिनिधी,दि.19
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष बद्री भाऊ पठाडे यांनी जालना जिल्हा शहर नगरपालिकाच्या नगरसेविका सौ.संध्या देठे यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते देण्यात आले या प्रसंगी ,
आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे श्री भास्कर दानवे मा, नगराध्यक्ष राजेश राऊत बाबासाहेब कोलते हजर होते,यावेळी सर्वांनी सौ.संध्या देठे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
0
3
1
2
8
3