pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांच्याकडून खंडेकर परिवाराचे सांत्वन

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि.6

बदनापुर तालुक्यातील मौजे काजळा येथील कै.नामदेव तुकाराम खंडेकर यांचे दि.30 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

आज दि. (6 जुलै) रोजी बदनापूर तालुक्याचे लाडके आमदार नारायण कुचे यांनी आज खंडेकर परिवाराला काजळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन खंडेकर परिवाराचे सांत्वन केले आहे. यावेळी आमदार साहेबांनी खंडेकर परिवाराची आत्मीयतेने चौकशी करून त्यांना दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

यावेळी काजळा गावचे तरुण तडफदार सरपंच रंगनाथ देवकते, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष आसाराम गरड,शिवाजी शिंदे,उपसरपंच काजळा चे मनोहर जाधव,जेष्ठ नागरिक तथा माजी उपसरपंच उत्तमराव चित्तळकर,माजी उपसरपंच तथा माजी तंटामुक्त अध्यक्ष कैलास हाके, जगदीश शेळके,विलास खंडेकर, कैलास खंडेकर, live न्युजचे महाराष्ट्र चे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान धनगे तसेच खंडेकर परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे