ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन

0
4
1
0
9
0
जालना/प्रतिनिधी,दि.23
थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतीश तायडे, संपदा कुलकर्णी, दीपाली राऊत, सविता भोकरे,सविता पेरके, सविता मगरे, वैशाली डिघोळे, विठ्ठल बोरकर, अतुल केदार, सुनिल काळूंके, अनिल हिवाळे, इंद्रजित नानोटे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
4
1
0
9
0


