pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोगभाऊ वाघेरे पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्री,मुबंई येथे जाऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उरण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांनी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा भेट घेतली. यामध्ये उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे