ब्रेकिंग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
3
1
3
3
0
जालना/प्रतिनिधी,दि.14
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर, जालना तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार तुषार निकम, सहाय्यक महसूल अधिकारी दिपाली राऊत, महसूल सहायक कल्याणकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0
3
1
3
3
0