pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांगाचे आपल्या हक्कासाठी अमरण उपोषण चौथ्या दिवशी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या मध्यस्थिने ग्रामसेवक यांनी पंधरा दिवसाची लेखी दिलेल्या पत्रामुळे उपोषण मागे

न्याय नाहि मिळाल्यास गटविकास अधिकारी मुखेड येथे आंदोलन करनार?चंपतराव डाकोरेचा ईशारा

0 1 7 4 1 4

नांदेड/प्रतिनिधी, दि.18

मुखेड तालुक्यातील सकनुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि.15 डिसे.2023 पासुन दिव्यांगानी ग्रामपंचायत मार्फत मिळणारा दिव्यांगाचा पाच टक्के निधी मिळावा म्हणुन अमरण ऊपोषण दिव्यांग बांधव खंडु व्यंकट गवते, माधव शंकर हैबते,अमरण ऊपोषण दि.15 डिसें.2023 पासुन अमरण ऊपोषण चालु केले होते तिनं दिवसांपासुन चालु असलेल्या ऊपोषणात प्रशासकिय अधिकारी दखल घेतली नसल्यामुळे दिव्यांगाची प्रकृति बिघडली आता तरी प्रशासकिय अधिकारी लक्ष देऊन त्या दिव्यांगाना न्याय द्यावा म्हणुन दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र,मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी ग्रामसेवक यांना ऊपोषण संदर्भात लक्ष घालण्याचे सांगितले असता लक्ष दिले नसता प्रकृति दुसऱ्या दिवशी प्रकृति खालावली असता गावकऱ्यांनी 108 ला फोन केले असता दि.16 डिसें.2023 ला रात्री अकरा वाजता आरोग्य विभाग बाऱ्यहाळी चे पथक ऊपोषण स्थळि उपचार केले.
हि सर्व माहिती डाकोरेनी
,गटविकास अधिकारी मुखेड मोबाईलवर संपर्क करुन दिली तरी दि.17 डिसें.2023,ला दिली असता गटविकास अधिकाऱ्याचा फोन ग्रामसेवक उचलत नाही असे ऊतर गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर दिव्यांगाचे ऊपोषण करणाऱ्याची प्रकृति दि.17 डिसे.2023 रोजी पाच वाजता बिघडली प्रशासकिय अधिकारी लक्ष देत नसल्याची माहितीह ऊपमुख्यकार्यकारी ग्रामपंचायत विभाग जि.प. नांदेडला फोन करून दिलि.
असता मा.ऊपमुख्यकार्यकारी ग्रामपंचायत विभाग जि.प. नांदेड यांनी संबधितास सुचना दिल्यामुळे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंपतराव ठाकरे पाटिल यांनी दि.18 डिसे.2023रोजी सकाळि ग्रामसेवक व ऊपोषण कर्त्याची फोन चर्चा करुन जर पंधरा दिवसांत न्याय नाहि दिल्यास मी आपल्यासोबत आंदोलनात सज्ञभआगई होण्याचे आश्वासन दिल्यामुळे सकनुर येथील दिव्यांगाचे आंदोलन कांहीं दिवसांसाठी स्थगित करण्यात आले असे ऊपोषण कर्ते खंडु गवते, माधव हैबते यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे