ब्रेकिंग
एम.आर.चिनके (गोल्डस्मीथ ) या प्रसिध्द होलसेल फर्मच्या नुतनीकरण निमित्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांची सदिच्छा भेट.

0
1
1
8
3
4
पुणे/प्रतिनिधी,दि.18
एम.आर.चिनके(गोल्ड स्मीथ ) कासारी बाजार,छत्रपती संभाजीनगर येथील या प्रसिध्द होलसेल फर्मचा नुतनीकरण सोहळा नुकताच दिपावली पाडवा शुभमुहुर्तावर संपन्न झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क दौऱ्यात प्रसिध्द पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी सपत्निक सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले.तर उत्तम कलाकुसरीचे दागिणे,आकर्षक डिझाईन ,फर्म मधील भव्य काऊंटर याबद्दलही कौतुक करुन अभिनंदन केले. याप्रसंगी फर्मचे संचालक/होलसेलर सुधीर मधुकरराव चिनके व कारागीर उपस्थित होते.तर शुभम सुधीर चिनके, दिपेश सुधीर चिनके यांनी आत्माराम ढेकळे व सौ.नलिनी ढेकळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0
1
1
8
3
4