भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.रणजीतदादा बारहाळीकर याचा वाढदिवस व सकनुर ता.मुखेड शाखेचे अनावरण समाज प्रबोधनाचे आयोजन

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.3
भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.रणजीतदादा बारहाळीकर याचा वाढदिवस व
सकनुर ता.मुखेड शाखेचे अनावरण अनेक मान्यवरांच्या
हस्ते आयोजित नंतर प्रबोधन कार्यक्रम दि. 4 जुलै रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब,
मा.आमदार जितेश अंतापुरकर साहेब ,मा.स्वप्निलजी चव्हाण साहेब, माजी समाजकल्याण सभापती नांदेड, मा.चंद्रकातजी घाटे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड., मा.कैलाशजी गोरठेकर साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नांदेड ,मा.तेजस चव्हाण साहेब युवा उद्योजक नांदेड मा.चंपतराव डाकोरे पाटील दिव्यांगाचे नेते, राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय लहुजी सेना महाराष्ट्र राज्य, मा.तुकाराम गुरुजी वाघमारे भालसे नेते, मा.सखाराम बारहाळीकर मानवी हक्क अभियान नेते, मा.जाकीरसाब शेख सामाजिक कार्यकर्ते, मा.अडहोकेट लक्ष्मीकांत दुधकवडे साहेब राज्य सल्लागार ,मा.गणपत गायकवाड मराठवाडा प्रमुख मा.अमोल वाघमारे युवामराठवाडा प्रमुख, मा.अडहोकेट प्रमोद कांबळे जिल्हा सल्लागार नांदेड, मा.विकास अंधुरे भारतीय लहुजी सेना नेते महाराष्ट्र.,मा.आनंद थोटवे जिल्हा अध्यक्ष नांदेड, संजय वाघमारे जिल्हा सल्लागार नांदेड, मा.के.एम.दहीकांबळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड , मा.चंद्रकांत कांबळे सकनुरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उत्तर नांदेड,मा.बालाजी पाटील भाजपा तालुकाध्यक्ष मुखेड
मा.विनोद अंधुरे तालुका अध्यक्ष मुखेड,मा.प्रेम घायाळे युवा तालुका अध्यक्ष, मुखेड शेषराव वाघमारे तालुका उपाध्यक्ष मुखेड. इत्यादी मान्यवर सर्वं पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व प्रेमी जनतेनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान.भारतीय लहुजी सेना शाखेतील सर्व पदाधिकारी सकनुर ता.मुखेड घ्या वतीने करण्यात येते.



