pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंखड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हडको नांदेड येथे ऊत्साहात सांगता

0 1 7 4 1 3

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.27

नांदेड येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दतनगर हडको नांदेड अंखड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.20 डिसे.ते 27 डिसे 2023 या कालावधीत पहाटे चार ते सहा काकडा भजन,श्री ची पुजा आरती,सात ते साडेसात विष्णुसत्रनाम,साडेसात ते अकरा श्रीज्ञानेश्वरी पारायण,सायं.पाच ते साडेसहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरि किर्तन
पारायण व्यासपीठ प्रमुख हभप विश्वंनाथ शिंदे,हभप ज्ञानेश्वर शेटे
सात दिवस प्रवचण किर्तनकारानी भक्तांना संत भक्तीचा मार्गाचा ऊपदेश केलेल्या किर्तनकार हभप.किसन महाराज बरबडेकर,माधव महाराज येलुरकर,हभप.किसन महाराज बरबडेक,हभप भानुदास महाराज वांजरवाडेकर,हभप.अक्षय महाराज भगवानगडकर,सुर्यकांत महाराज हओनवडजकर,हभप निळोबा महाराज हारबळकर, काल्याचे किर्तन महेंद्र महाराज भगवानगडकर,यांच्या काल्याच्या किर्तनाने,महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.
या सप्ताहात भजनी मंडळ सिडको,हडको,वाघाळा,आसवदन,पावरलुम,तुप्पा,ऊस्माणनगर,गुंडेवारी,नविन कौठा, गोपाळ चावडी,विष्णुपुरी येथील सर्व भाविक भक्तांनी भक्तीमार्गात तलिन झाले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे