कुंचेली ता. नायगाव येथे लिंग स्थापन व अंखड शिवनाम परमरहस्य पारायण सप्ताहाचे आयोजन

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.25
नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे लिंग स्थापन व अंखड शिवनाम परमरहस्य पारायण सप्ताह दि.२५ डिसेंबर२०२४ ते १ जानेवारी २०२५ पर्यंत खालिल कार्यक्रमाचे आयोजन
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा शिवपाठ, सकाळी ९ ते ११ परमरहस्य पारायण सकाळी ११ ते १२ प्रवचन दूपारी ३ ते ५ गाथा भजन, सायं.६ ते ७ शिवपाठ रात्री ९ ते ११ शिवकिर्तन नंतर शिवजागरण होईल
*कार्यक्रमाची रूपरेषा*
दि.२५ डिसेंबर २०२४ सकाळी सात वाजता लिंग स्थापन
रात्री शि.भप.कुमारी शिवानी वसमते लोहगावकर
दि.२६ डिसेंबर २०२४ शि.भ.प.शिवानंद महाराज दापशेटकर
दि.२७ डिसेंबर २०२४ शि.भ.प.सुनिताताई सिंघनवाड
दि.२८ डिसेंबर २०२४ शि.भ.प.
चंद्रकांत अंमलापुरे गुरूजी
दि.२९ डिसेंबर २०२४ शि.भ.प.
संगिताबाई बेद्रीकरण
दि.३० डिसेंबर २०२४ शि.भ.प.
होनराव गुरुजी तिर्थजांब
दि.३१ डिसेंबर २०२४ शि.भ.प.
कैलास महाराज जांबकर
दि.१ जाने.२०२५ शि.भप.
कैलास महाराज जांबकर
यांचे काल्याचे किर्तन होईल.नंतर महाप्रसाद होईल.
नोट:- दि.३० डिसेंबर २०२४ ताळ आरतीचे किर्तनकार शि.भ.प. भागवत कार्लेकर महाराज
पारायण शिवपाठ प्रमुख :—- शि.भ.प गोविंद पाटील बिजुरकर
मृदंगवादक–हभप.ज्ञानेश्वर विभुते ,शेखर आनेरावे
गायनाचार्य:—बाबुराव पाटिल, भास्कर पाटिल, गोविंद पाटील
भजनी मंडळ :– वैष्णव भजनी मंडळ कुंचेली,आनंत सांप्रादाय भजनी मंडळ कुंचेली,विरशैव भजनी मंडळ कुंचेली इत्यादी
तरी कुंचोली व परिसरातील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवा सहभागी होऊन भक्तीत सहभागी व्हावे असे आव्हान
समस्त गावकरी मंडळी कुंचोलीच्या वतीने प्रसिध्दी दिली