pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18 फेब्रुवारीची पेंशन अदालत आता 27 फेब्रुवारीला

0 4 1 5 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 11

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या पेंशन अदालतीच्या 18 फेब्रुवारीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही अदालत शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार अदालत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्तांनी आपल्या प्रलंबित प्रकरणाच्या संपूर्ण माहितीसह या अदालतीला दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे