pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रेखा घरत दि.बा.पाटील योध्दा पुरस्काराने सन्मानित

0 4 1 3 8 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद या मेळाव्यात महाराष्ट्रचे वनमंत्री राज्य मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा साठी आंदोलन मध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांना दि.बा.पाटील योध्दा सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेखा घरत या राजकारण व समाजकारण मध्ये सक्रिय आहेत. विविध आंदोलने , संप मध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. महिलांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत.तसेच लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चळवळीत त्या सक्रिय होत्या.त्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे