ब्रेकिंग
शिष्यवृत्ती परीक्षेत विविध शाळेचे घवघवीत यश

0
4
1
3
8
3
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.29
शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सेठ एकनाथ भगवानदास काबरा उर्दू माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सबा रहेमान कुरेशी ही शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सबा रहेमान कुरेशी हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुमैय्या रोशन शेख, पप्राथमिकचे मुख्याध्यापक शेख गयास, शिक्षक शेख साबेर, फकरू कुरेशी, शेख अबरार, शेख जुनेद यांची उपस्थिती होती.
0
4
1
3
8
3
