ब्रेकिंग
महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार व त्यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी
0
3
2
1
8
8
जालना/प्रतिनिधी, दि.11
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून सगळ्यांना शिक्षणाची समान संधी निर्माण करून दिली. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला एक नवी दिशा प्राप्त झाली. त्यांचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित कराव आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले या वेळी अनंता कुरंगळ गौतम भाऊ खरात तानाजी भाऊ भोपळे वसीम भाऊ शेख किशोर भाऊ पाडमुख आकाश केळकर रघुनाथ जाधव किरण सातपुते अमोल मुळे
0
3
2
1
8
8