pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सोनदेव येथील फुड पॉयझनिंग नियंत्रणात

0 4 1 3 8 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 8

प्राथमिक आरोग्य केंद्र शेवली अंतर्गत सोनदेव येथील हरिनाम सप्ताह व एकादशी निमित्त दि. 5 एप्रिल 2024 रोजी प्रसाद म्हणुन भगर खाल्ल्‌यामुळे उलट्या, मळमळीची लक्षणे 188 व्यक्तींमध्ये फुड पॉयझनिंग झाले असल्याचे प्राथमिकता दिसून आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. शाम राठोड व आरोग्य पथकाने 188 व्यक्तींवर तात्काळ औषधोपचार केले. सदरील व्यक्तींना सलाईन, ओ.आर.एस. व टॅब पीसीएमचा औषधोपचार देण्यात आला. सध्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच दि. 6 एप्रिल 2024 रोजी जिल्हास्तरीय पथकाने भेट देऊन सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शन केले. या पथकामध्ये साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.एन.जी.पवार, व आरोग्य विस्तार अधिकारी श्री. रसाळ यांचा समावेश होता.  सध्या परिस्थिती पुर्ण नियंत्रणात आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे