pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 4 1 3 8 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19                                                                                                 

  राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा हे गुरुवार, दि. 26 जुन, 2025 रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 12.00 वाजता इंडस्ट्रीयल कॉर्न्क्लेव्ह इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई, मराठवाडा कॅम्पस, जालना येथे आगमन होणार आहे. तसेच दुपारी 3.00 ते 3.45 वाजता कौशल्य विकास विभागाशी संबंधित जनसंवाद व जनता दरबारला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4.00 ते 4.45 जिल्हाधिकारी कार्यालय येथे कौशल्य विकास विभागाची आढावा बैठकीस उपस्थित राहतील.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 8 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे