pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0 4 1 1 0 1
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि. 26 

 थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार प्रशांत पडघन, श्री.निकम, श्री.लोंढे आदीसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 0 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे