pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अभिनेते एम.नटराज व हितेश गायकवाड “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित!

0 4 1 2 3 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.16

सिने अभिनेते एम.नटराज यांनी आतापर्यंत अनेक मराठी दूरदर्शन मालिका,चित्रपट,लघु चित्रपट,नाटक,लघु नाटिका,तसेच महिलांसाठी नवीन होम मिनिस्टर कार्यक्रम आणि बोलता बोलता कार्यक्रम यातून आपली कला सादर करून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्यामुळे त्यांची कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघून त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदुत संघटना,जागतिक शांती सेना,पोलिस मित्र माहिती अधिकार व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी,भारतीय महाक्रांती सेना,अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे वतीने राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2023 कार्यक्रमातून राजा शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देऊन अभिनेते एम.नटराज यांना संस्थापक,आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश ध. संकुडे यांनी सन्मान चिन्ह,मेडल आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला या सोहळ्यात अभिनेते आशिष सातपुते,अभिनेते शुभम कडलाक हे हजर हिते.यावेळी अभिनेते हितेश गायकवाड यांना सुद्धा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे