ब्रेकिंग
जहीर टेलर यांच्या हस्ते कॅरम स्पर्धेचे उद्घाटन
0
4
1
1
4
8
जाफराबाद/विशाल देशमुख,दि 23
आज जाफराबाद येथे मुस्कान कॅरम क्लब व रॉयल बादशाह ग्रुप जाफराबाद आयोजित ” खुल्या सिंगल कॅरम स्पर्धेचे ” उद्घाटन माझे हस्ते संपन्न झाले,यावेळी काँगेस नेते जहीर यारखान, मा. नगराध्यक्ष शेख सउद लीडर,नगरसेवक शेख मुजीब सर,रा.काँ. पार्टी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमर शेख, मुकुंदा पाटील,बाबु भाई. रा.काँ.अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शेख मुजफ्फर ,मुजीब भाई खान,मुश्ताक भाई,रईस भाई, परवेज भाई,अश्फाक भाई,शेरा भाई,फारुक भाई जविद भाई आणि इतर खेळाडूंची उपस्थिती होती.
0
4
1
1
4
8



