pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

0 4 1 0 3 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.8

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार बदनापूर तालुक्यातील शाळांना शनिवारपासून पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात १६ जूनपासून होत असून, शाळेच्या पहिल्या दिवशीच मुलांना पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी(दि.7) रोजी काजळा केंद्रातील केंद्रीय प्राथमिक शाळा,काजळा,देवपिंपळगाव,घोटण,सायगाव,डोंगरगाव,कुंभारी,रांजणगाव,बुटेगाव,पानखेड़ा,प्रतिभा विद्यालय,काजळा,आदर्श विद्यालय,सायगाव(डो)या शाळेत पाठ्य पुस्तकाचे वितरण करण्यात आले.यावेळी केंद्रप्रमुख श्री खिल्लारे सर सर्व केंद्रातील शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 3 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे