pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सौ संध्या संजय देठे (नगरसेविका, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा) यांच्याकडून नुतन जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांचा सत्कार !

0 4 1 0 5 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.4

जालना जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी पदी श्रीमती अशिमा मित्तल (भा.प्र.से.) नियुक्त झाल्या या प्रसंगी त्यांचे स्वागत करतांना
सौ संध्या संजय देठे नगरसेविका जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना
सौ अरुणा शिवराज सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा जाधव सौ शारदा शरद काळे तालुकाध्यक्ष महिला मोर्चा जालना वैशाली बनसोड चिटणीस
वंदना ढगे चिटणीस भाजपा महिला मोर्चा
सौ अर्चना सोसे या सर्वांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन जालना जिल्ह्यात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 5 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे