ब्रेकिंग
प्रसिद्ध कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर यांना मातृशोक
0
4
1
0
5
3
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.9
मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणी संचालिका, भावकवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या मातोश्री गं. भा. मथुराबाई रखमाजी जरक ( 86) यांचे सोमवारी ( ता. 08) सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रेवकी- देवकी ता. गेवराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी ,जावई, नातवंडे ,भाऊ असा परिवार असून सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी मधुकर देवळे, छ. संभाजीनगर यांच्या त्या भगिनी तर म. सा. प. जालना शाखेचे सचिव पंडितराव तडेगावकर यांच्या त्या सासू होत्या.
___________________________
0
4
1
0
5
3



