ब्रेकिंग
महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन
0
3
1
1
6
1
जालना/प्रतिनिधी,दि.17
जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, सतिश तायडे, तुषार निकम यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0
3
1
1
6
1